चाकुरातील पाटील यांच्या गढीला साधारण तीनशे ते साडेतीनशे वर्षाचा इतिहास आहे माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यामुळे चाकूरच्या गढीचे वैभव सर्व दूर पोहोचले
चाकूर: शिवराज पाटील चाकूरकर यांच्यामुळे चाकूरच्या गढीचा इतिहास सर्व दूर.... पाटील यांची गढी झाली पोरकी - Chakur News