चंद्रपूर मानव श्वान संघर्ष काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखालील वीस कलमे सभागृह जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली सदर या बैठकीत संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते परिसरातील कुत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने पकडून त्यांचे निर्णजतुकरण लसीकरण व निर्भीजीकरण करून मनपा अथवा नगरपालिकांनी चाललेल्या आश्रयस्थानी किंवा प्राणी कल्याण संस्था गोशाळा आदी ठिकाणी ठेवण्याच्या सूचना दिल्या