नागपूर शहर: अपघाताची मालिका सुरू,मानकापूर उडान पुलावर युवकांनी केले रास्ता रोको आंदोलन, वाहनांना चक्क घ्यावा लागला यु टर्न
Nagpur Urban, Nagpur | Sep 12, 2025
मानकापूर उड्डाणपुलावर आज स्थानिक तरुणांनी रास्ता रोको आंदोलन केले. उड्डाणपुलावर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे...