पालघर: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पालघर, पुणे, रत्नागिरी, जळगाव जिल्हा प्रशासनामार्फत कोकाकोला बेव्हरेज प्रा.लि.सोबत चार करार
Palghar, Palghar | Sep 3, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकाकोला बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड सोबत चार करार करण्यात आले...