परभणी: खानापूर फाटा येथे आढळला तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदे, तपास सुरू
परभणी शहरातील खानापूर फाटा परिसरात सावली विश्राम दिनाच्या संरक्षण भिंती जवळ असलेल्या एका टीम शेडमध्ये 35 वर्षे तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवार दिनांक 16 सप्टेंबरला सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली