खामगाव: उद्या दिनांक २० जुलै रोजी कॉटन मार्केट फिडर वरील विद्युत पुरवठा सकाळी ९ ते दुपारी २ वाजे पर्यंत बंद राहणार
Khamgaon, Buldhana | Jul 19, 2025
11kv कॉटन मार्केट फिडर गौतम चौक ते भुसावळ चौक नवीन रोड च्या मध्ये येणाऱ्या लाईन शिफ्टिंग कामासाठी उद्या दिनांक २० जुलै...