अंधेरी: राज्यपाल आचार्य देवववृत्त यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र अधिक प्रगती करेल -एकनाथ शिंदे
आज दिनांक 14 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी तीन वाजून 30 मिनिटाच्या सुमारास्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देव व्रत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र अधिक प्रगती करेल त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये अभ्यास केला असून शेती संदर्भामध्ये त्यांनी अनेकदा मार्गदर्शनही केले आहे त्यामुळे देव व्रत आचार्य यांचा या मार्गदर्शनाचा महाराष्ट्राला फायदा होणार अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.