लहानपणीच वडिलांचे निधन झालं. इतरांच्या शेतात काम करून आईने १६ वर्षीय मुलीला शिक्षणासाठी संभाजीनगरला पाठवले. ट्युशन मधील ३४ वर्षीय शिक्षकाने विद्यार्थिनीवर बळजबरी केली. एवढेच नाही तर गुंगीच औषध देऊन चालत्या कारमध्ये मुलीवर अत्याचार केला. शुद्धीवर आल्यानंतर मुलीला ही बाब लक्षात आली. हा संपूर्ण प्रकार मुलीने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर पोलीस तक्रार केली