आज दिनांक 14 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी रात्री 9:30वाजता भोकरदन शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक रमाई नगर येथे शेकडो महिलांनी एकत्र येत एकमेकींना हळदीकुंकू लावत छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा नामविस्तार दिन हा साजरी केला आहे कारण मराठवाडा नामविस्तार दिन म्हणजे बहुजनाच्या संघर्षाचा विजयाचा दिन म्हणून आजचा दिवस ओळखला जातो ,आणि हा दिवस महिलांनी एकत्र येत एकमेकींना हळदीकुंकू लावत साजरा केला आहे.