शहरात बाल कल्याण समिती कार्यालयात लाच स्वीकारताना सदस्य पकडला
Beed, Beed | Oct 21, 2024 बाल सुधार गृहात असलेल्या मुलीला, सोडण्यास 50 हजार रुपये लाचेची मागणी केली असता तडजोड अंती 12 हजार रुपये लाच स्वीकारताना बाल कल्याण समिती सदस्य सुरेश राजहंस यास रंगेहात पकडण्यात आले.सदरील कारवाई लाचलुचपत विभागाने बीड शहरातील बाल कल्याण समिती कार्यालयात सोमवार दि.21 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 च्या सुमारास केली. दरम्यान शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक युनूस शे