शिवसंग्राम अध्यक्ष ज्योती मेटे यांचा मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश
Beed, Beed | Oct 20, 2024 शिवसंग्राम अध्यक्षा ज्योती मेटे यांनी, रविवारी राष्ट्रवादी शरद पवार गटात,जाहीर प्रवेश केला असून मुंबई येथील राष्ट्रवादी पार्टी कार्यालयात रविवार दि.20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 च्या दरम्यान हा प्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आ जयंतराव पाटील, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खा. सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्यासह सलीम पटेल व बाळासाहेब खोसे यांनी जाह