किनवट: किनवट तालुक्यातील अंबाडी घाटात एस टी बस आणि बोलेरो जीपचा समोरासमोर अपघात बोलोरो जीपचा चालक गाडी अडकून पडला
Kinwat, Nanded | Jul 1, 2025
आज दिनांक एक जुलै रोजी सकाळी नऊच्या दरम्यान एस टी बस आणि बोलेरो जीपचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात बोलेरो जीपचा चालक...