पारडसिंगा मार्गावर एका बसला अपघात झाल्याची घटना घडली.तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेल्या बसला दुसऱ्या वाहनाने टोचन मारून नेत असताना चढणीवर बसचे नियंत्रण सुटले आणि तिथे नाल्यात जाऊन आदळली. मिळालेल्या माहितीवरून बस पारडसिंगा मार्गावरून येत असताना अचानक फेल झाली.