साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ समजल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर शाकांबरी पौर्णिमा उत्सव निमित्ताने आज होम पूजन हे करण्यात आले . यावेळेस ब्राह्मण देवस्थानच्या मंत्रघोषाने या ठिकाणी सप्तशृंगी मातेच्या गाभाऱ्यामध्ये होण्याची सुरुवात ही करण्यात आली होती आज शाकांबरी पौर्णिमेची सांगता होणार आहे .