देवणी: तळैगाव येथे जागृती शुगर्सच्या गळीत हंगामाचा शुभारंभ. सहकार मंत्री यांच्या हस्ते माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सन्मान
Deoni, Latur | Oct 28, 2025 अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा. सहकार मंत्री यांच्या हस्ते मा. सहकार महर्षींचा सत्कार संपन्न! जागृती शुगर्सच्या गळीत हंगामाचा शुभारंभ! आज सकाळी तळेगाव येथील जागृती शुगर्स येथे गळीत हंगाम शुभारंभ व माजी मंत्री सन्माननीय सहकारमहर्षी श्री. दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या अमृत महोत्सवी समारंभा निमित्त सहकारमंत्री श्री. बाबासाहेब पाटील उपस्थित होते सौ. सुवर्णाताई दिलीपरावजी देशमुख, माजी आमदार वैजनाथ दादा शिंदे, माजी आमदार धर्माजी सोनकवडे यांची उपस्थिती ऊ