दारव्हा: शेंद्री बु ते घनापूर वसंत हायस्कूल रस्ता खड्डेमय; डांबरीकरणाची मागणी, बहुजन मुक्ती पार्टीचे जि. प. बांधकामला निवेदन
Darwha, Yavatmal | Sep 8, 2025
दारव्हा तालुक्यातील शेंद्री बु ते घनापूर वसंत हायस्कूलकडे जाणाऱ्या पाचशे मीटर अंतराच्या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण...