पाचोरा: सिंधी कॉलनी मधील चारा कुट्टीने भरलेल्या गोदामला मध्यरात्री अचानक भीषण आग, आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न अद्यापही सुरु
Pachora, Jalgaon | Jun 20, 2025
पाचोरा शहरातील चारा कुट्टीने भरलेल्या गोदामला मध्यरात्री अचानक भीषण आग लागली असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न अद्यापही...