दौंड: खामगाव येथील मुळा-मुठा नदी पात्रात आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह
Daund, Pune | Sep 30, 2025 खामगाव (ता. दौंड) येथील मुळा-मुठा नदी पात्रात सोमवारी (दि. 29) पोत्यात बांधलेला अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. याबाबत यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी माहिती दिली.