१७ वर्षीय मुलाच बजरंग चौकातून अपहरण करणाऱ्या ३ आरोपींना बेड्या,४आरोपींच्या शोधासाठी पथकरवाना:पोलीस निरीक्षक अतुल येरमे
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jan 4, 2026
छत्रपती संभाजीनगर बजरंग चौकामध्ये १७ वर्षीय तरुणाचा अपहरण करण्यात आला होतं याप्रकरणी सिडको पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून ४ आरोपींच्या शोधात पथक रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.