गोंदिया: पुजारीटोला धरणातील वाढलेल्या पाण्याच्या पातळीचे पाणी त्वरित सोडा माजी आमदार सहेसराम कोरोटे यांची मागणी
सतत पडणारे अवकाळी पावसामुळे पुजारीटोला धरणातील पाण्याची पातळी क्षमतेपेक्षा दोन फूट पाणी वाढले आहे त्यामुळे धरणालगतच्या गावातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील पीक बांध्यात धरणाच्या पाण्यामुळे पूर्णपणे बुडाले आहे यामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत नैसर्गिक व मानवनिर्मित अशा दोन्ही आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे यामुळे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी याची दक्षता घेऊन धरणाचे वाढलेल्या पातळीचे पाणी त्वरित सोडावे अशी मागणी या क्षेत्राचे माजी आमदार तथा