रामटेक जवळील अंबाळा येथे किरात किराड समाजभवनाचा लोकार्पण सोहळा समाज भवन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव महादुले यांच्या हस्ते रविवार दिनांक 16 नोव्हेंबरला पार पडला. राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांनी विशेषत्वाने उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजाचे कार्याध्यक्ष बळीराम झाडे, महासचिव प्रा. हरीश खंडाईत, संजय वर्मा बांधकाम उपसभापती अशोक झाडे, उपाध्यक्ष सुरेश अमृते,सचिव राजकुमार पाटील,कोषाध्यक्ष डॉ. गणेश मायवाडे उपस्थित होते.