Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

चामोर्शी: धक्कादायक..काशीपूर येथे दूषित पाणी पिल्यामुळे ५० जणांना विषबाधा.. एकाचा दुर्दैवी मृत्यू

Chamorshi, Gadchiroli | Sep 17, 2025
चामोर्शी तालुक्यातील मौजा-काशीपूर/अंकोला (कुनघाडा) येथे नळाची पाइपलाईन फुटल्याने नालीतील दूषित पाणी नळाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचले. हे पाणी पिल्यामुळे गावातील सुमारे ५० हून अधिक नागरिकांना विषबाधा झाली असून, दुर्दैवाने १ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जवळपास ३० जणांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

MORE NEWS