आष्टी: सारवाडी येथे पोलिसांनी अवैध रेतीची वाहतूक करताना ट्रॅक्टर रेतीसह सहा लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
Ashti, Wardha | Oct 26, 2025 बिना रॉयल्टी अवैध रेतीची वाहतूक करताना जळगाव पोलिसांनी मौजा सारवाडी येथे दिनांक 25 तारखेला साडेतीनच्या दरम्यान कार्यवाही करून रेती आणि ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण मुद्देमाल सहा लाख 58 हजार रुपयांचा जप्त केला.. तळेगाव पोलिसांनी सार्थ राजेंद्र हजारे वय 22 वर्ष चालक दिलीप सोनवणे राहणार माळेगाव काळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती आज दिली