रावेर: फैजपूर शहरातील भारतीय स्टेट बँक शाखेत चोरीचा प्रयत्न, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून पोलिसांकडून तपासणी सुरू
Raver, Jalgaon | Aug 5, 2025
फैजपूर शहरात अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. या शाखेत चोरीचा प्रयत्न झाल्याची मंगळवारी...