जळगाव: विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुंदरमोती नगरातील सासरच्या मंडळींवर तालुका पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Sep 12, 2025
सावखेडा शिवारातील सुंदर मोती नगरात राहणाऱ्या विवाहितेने सासरच्या जांचाला कंटाळून राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून...