परांडा: तालुक्यातील शिरसाव जिल्हा परिषद शाळेला संतप्त पालकांनी ठोकले टाळे, शाळेची इमारत जीर्णावस्थेत
Paranda, Dharavshiv | Aug 11, 2025
परंडा तालुक्यातील शिरसाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अत्यंत दुरावस्था झाली असून वर्ग खोल्या कधीही पडू शकतील अशी अवस्था...