खुलताबाद: “हर हर महादेव”च्या घोषात वेरूळहून जल घेऊन कावड यात्रेकरू पिनाकेश्वर मोठा महादेवाकडे रवाना
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 10, 2025
तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येला वेरुळ नगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली. जिल्हाभरातून तसेच शेजारच्या...