भोकरदन: आवघडराव सा.व पारध-वालसावंगी रोडवर गायरणात गोमास करणारे 2 जन ताब्यात
आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन ता.पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी काल दिनांक 29 सप्टेंबर रोजी पोलीस ठाणे हद्दीतील वालसावंगी पारद मुख्य रोडवर गायरानात गोमांस घेऊन जाणारी दुचाकी जप्त करत 40 किलो गोमास तर अवघडराव सावंगी येथे गोमांस विक्री करणारा इसब 40 किलो गोमात जप्त करत दोघांच्याही त्वचा जप्त केले आहे त्यांची नावे उमेर कुरेशी व जिया उलहक या दोघांना ताब्यात घेत कारवाई केली आहे.