कळंब: तहसील कार्यालयासमोर विजयकुमार घाडगे पाटील यांना पाठिंबा व कृषीमंत्र्याची हकालपट्टी करावी यासाठी छावाचे निदर्शने आंदोलन
Kalamb, Dharavshiv | Jul 23, 2025
लातुर येथे छावाचे विजयकुमार घाडगे पाटील यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकारी यांना मारहाण केल्याची घटना...