हदगाव: मसई गल्लीत भरदिवसा घरफोडि करून चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील 50हजार किमतीचे दागिने केले लंपास;पोलिसात गुन्हा दाखल
Hadgaon, Nanded | Jul 13, 2025
हदगाव शहरातील मसई गल्लीत फिर्यादीचे राहते घरी दि ७ जुलै २०२५ रोजी दुपारी १५:०० ते १६:२५ चे दरम्यान कोणीतरी अज्ञात...