कळमनूरी: जांब येथील मारोतराव देशमुख यांची तिसऱ्यांदा भाजपा युवा मोर्चा हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती
कळमनुरी तालुक्यातील जांब येथील मारोतराव साहेबराव देशमुख यांची भारतीय जनता पक्षातील कार्याची दखल घेत त्यांची भाजप युवा मोर्चा हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्राप्त झाली आहे .