धुळे: देऊर खुर्दे शिवरात वृध्द शेतकऱ्याला लोखंडी फावड्याने मारहाण तालुका पोलिसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Nov 27, 2025 धुळे देऊर खुर्दे शिवारात वृद्ध शेतकऱ्याला लोखंडी फावड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडलेली आहे अशी माहिती 27 नोव्हेंबर गुरुवारी सायंकाळी सात वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिस यांनी दिली आहे. देऊर खुर्दे शिवारात 25 नोव्हेंबर सकाळी दहा ते साडेदहा वाजेच्या दरम्यान भालचंद्र आकार देसले वय 72 शेतकरी यांच्या शेतातील बांध लोखंडी फावड्याने कोरत असताना त्याना भीमराव देसले आढळून आले. शेतातील बांध का कोरत आहे विचारणा केली असता. त्याचा राग आल्याने भालचंद्र देसले यांना वाईट वाईट