कोरपणा 15 डिसेंबर रोज सोमवारला सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान येथे पेट्रोल पंपाजवळ मोठा अपघात पडलात ट्रक चालकाला अचानक निलगिरीचा झटका आल्याने ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरण चे दोन वीज खांब तोडून ट्रक पेट्रोल पंपाजवळ धडकला खांबाला असलेली डीपी तुटून कोसळलीत दुर्दैवाने पेट्रोल पंप परिसरातील घटना किंवा जीवितहानी घडली नाही.