चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिका तर्फे माजी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत जनजागृती मोहीम
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दिवाळी हा सण प्रदूषण मुक्त व पर्यावरण पूरक फटाके बाबत जनजागृती करण्याकरिता आज शनिवारी सकाळी 11 वाजता गांधी चौक जतपुरा गेट येथे जनजागृती अभियान राबविण्यात आले.