संगमनेर: कर्डिले यांच्या कार्याला सलाम अपूर्ण स्वप्न साकारण्याची भाजपची ग्वाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कर्डिले कुटुंबीयांची सांत्वनपर भेट ; कर्डिले यांच्या कार्याला सलाम अपूर्ण स्वप्नं साकारण्याची भाजपची ग्वाही अहिल्यानग जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि लोकप्रिय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण जिल्हा आणि राज्य राजकारणात मोठी शोककळा पसरली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कर्डिले कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेत त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या वेळी भाजपचे महामंत्री