पुसद: गोकुळ नगर येथे घरफोडी अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिनेसह रोख केली
उमरखेड शहरातील गोकुळ नगर येथे 29 सप्टेंबर रोजी बाहेरगावी गेल्याच्या फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने चंद्रकांत सगरुळे यांच्या घरामध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिनेसह रोख रक्कम असा एकूण 6 लाख 26 हजाराच्या मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. सदर घटनेप्रकरणी 30 सप्टेंबर रोजी उमरखेड पोलीस ठाण्यामध्ये दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.