सुरगाणा: भिवतास येथे प्रगतीशील लेखक संघ जिल्हा शाखेची अधिवेशन नियोजन बैठक पडली पार
Surgana, Nashik | Sep 15, 2025 प्रगतीशील लेखक संघ नाशिक जिल्हा शाखेची अधिवेशन संदर्भात नियोजन बैठक सुरगाणा तालुक्यातील भिवतास येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी जिल्हा व तालुकास्तर अधिवेशन संदर्भात चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. प्रगतीशील लेखक संघाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.