नंदुरबार: अक्कलकुवा तालुक्यात शेतकऱ्यांचा 10 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयावर धडक धरणे मोर्चा उपस्थित राहण्याचे आवाहन
Nandurbar, Nandurbar | Aug 31, 2025
दि. ३१/०८/२०२५ रोजी अक्कलकुवा तालुक्यातील शेतकरी बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांनी नंदुरबार येथे माजी मंत्री व आमदार डॉ....