नागपूर शहर: कोतवाली परिसरात चाकूने जीवघेणा हल्ला करणाऱ्या कुख्यात आरोपीसह त्याचे साथीदार पोलिसांच्या ताब्यात: रितेश आहेर व.पो.नि.
Nagpur Urban, Nagpur | Aug 8, 2025
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रितेश आहेर यांनी 8 ऑगस्टला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार परिसरात युवकावर...