दिंडोरी तालुक्यातील पांडाणे गावाच्या जवळच 500 मीटर अंतरावर बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे रात्री सव्वा सात ते आठ वाजेच्या दरम्यान बिबट्याने चार चाकी गाडीवरती हल्ला केला होता त्यानंतर आज शेतकऱ्यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे . किशोर रंगनाथ कड यांच्या मळ्याजवळीत ही घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .