गोंदिया: विनयभंग प्रकरणात कठोर शिक्षा आरोपी सुभाष मड्या मडावीला तीन वर्षे सश्रम कारावास
Gondiya, Gondia | Nov 26, 2025 विनयभंगाच्या गंभीर गुन्ह्यात दोषी ठरत सुभाष उर्फ मड्या श्रीराम मडावी 49 वर्ष रा.डोंगरगाव डेपो यास जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया यांनी तीन वर्षाचा सश्रम कारावास व एकूण सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली निर्णय जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.आर एन जोशी जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दिला दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी पीडिता वय 45 वर्ष रा.चांदलमेठा आपल्या बहिणीकडे जावयास डोंगरगावहून खुर्शीपारकडे एकटी पायी निघाली असता मध्यरस्त्यात आरोपीने तिचा पाठलाग केला थोड्याच वेळात आरोपी जवळ येऊन नाव व गा