लुंबिनी नगर येथे इसमाची आत्महत्या केल्याची घटना दिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत 53 वर्षीय इसमाने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या केली नरेंद्र शालिकराम कोंडेकर वहिवासी 53 असे आत्महत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे राहत्या घरी त्यांनी टोकाचा निर्णय घेतला काही वेळाने घराशेजारील महिलेने आवाज दिल्यावर घरातून प्रतिसाद न मिळाल्याने संशय निर्माण झाला आत्महत्या जाऊन पाहिले असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांना ताबडतोब तीवसा उपजिल्हा रुग्णालयात नंतर अमरावतीला नेण्यात आले