भातकुली: भातकुली तालुक्यात अतिवृष्टी पावसाने नुकसान
जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा
आ. रवी राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा आ. रवी राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर अमरावती : गेल्या काही दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात चहूकडे पाणीच पाणी अशी विदारक स्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आमदार रवी राणा हे अधिकाऱ्यांना घेऊन शेतीच्या बांधावर पोहोचले. बळीराजाची व्यथा जाणून घेताना सरसकट