नागपूर शहर: सरकारची स्थिती झाली भिकाऱ्यासारखी : विजय वडेट्टीवार , काँग्रेस ज्येष्ठ नेते यांची जहरी टीका
Nagpur Urban, Nagpur | Jun 24, 2025
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी सरकारवर...