मीच बाळासाहेब ठाकरे एवढेच ते सांगायचं बाकी आहे -संजय राऊत
आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 वेळ सकाळी दहा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजयराव त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली असून अनेक ठिकाणी बॅनर बाळासाहेब ठाकरे च्या हुबेहूब बनवण्यात आले आहे मीच बाळासाहेब ठाकरे असा सिनेमा काढून मीच बाळासाहेब ठाकरे एवढेच त्यांनी आता सांगायचं बाकी राहिला आहे अशी खोचक टीका संजय राऊत यांनी शिंदे यांच्या वर केली.