यवतमाळ: वणी उपविभागात रात्री संशीतरीत्या फिरत असणाऱ्या तसेच तडीपार असलेल्या दोन इसमास ताब्यात घेऊन केली प्रतिबंध कार्यवाही
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना मुखबीरकडून मिळालेल्या माहितीवरून रात्री संशीतरीत्या फिरत असणाऱ्या तसेच तडीपार असलेल्या दोन इसमास ताब्यात घेऊन केली प्रतिबंध कार्यवाही