आज सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन सावनेर हद्दीमध्ये चार चाकी पलटून एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते इथे बनसोडे यांना मिळतात ते घटनास्थळी दाखल झाले व जखमीला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले