निलंगा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भजनी मंडळांना २५००० अनूदानाचा निर्णय ,आ.निलंगाकरांचे तालुक्यातील भजनी मंडळांना आवाहन
Nilanga, Latur | Aug 27, 2025
राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी रु. 25,000/- अनुदान वितरीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला...