दिंडोरी तालुक्यातील जोरण जोरणपाडा ठेपणपाडा या गावांमधील तलाठी कार्यालयाचे सोडा दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या हस्ते संपन्न झाले .या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज ढिकले व गोरक्षनाथ चौधरी हे उपोषण होते . कार्यक्रमाला ग्रामस्थ व परिस्थितीत नागरिक उपस्थित होते .