पुसद: अर्बन बँकेच्या अध्यक्ष पदाच्या परभार राकेश खुराणा यांच्याकडे
Pusad, Yavatmal | Sep 30, 2025 पुसद अर्बन बँकेच्या पुसद येथील प्रशासकीय इमारतीत संचालक मंडळाची सभा होऊन त्यात उपाध्यक्ष राकेश खुराणा यांना अध्यक्ष पदाच्या प्रभार देण्यात आला आहे. यापुढे संस्थेच्या पोटनिवडणुकीतील तरतुदीनुसार अध्यक्ष शरद मैंद यांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष राकेश खुराना अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळतील.